Prem shayari marathi | मराठी शायरी प्रेमाची | गुलाब शायरी

आज मी तुम्हाला prem shayari marathi आणि त्याचा संगी संगी मराठी शायरी प्रेमाची, गुलाब शायरी मराठी याचा वरती किंवा सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हे prem shayari marathi नक्कीच आवडील. जर तुम्हाला हे prem shayari marathi आवडते तर तुम्ही एक धाव हे New marathi status पण वांचा.

Prem shayari marathi

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

जो फरक मला medicine ने पडत नाही
तो तुझ्यासोबत video call वर बोलल्याने पडतो

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो

चंद्रातुनी तुझ्या या बरसात
चांदण्याची लाजू नकोस राणी
दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची

जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

मराठी शायरी प्रेमाची

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना
ते म्हणजे प्रेम

तीचं माझं नातं अस असावं
कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस तू

Prem shayari marathi

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते
की, नेहमी तुलाच पाहत रहावस
वाटत

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

तू जर खरच माझा Topic असतीस ना
तर तुला कधीच Change केलं असतं
पण तू माझी Life आहेस
आणि मी Life ला Change नाही ना करू शकत

तूच माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला
माझ जीवन समजून साथ देईल

लव शायरी मराठी डाउनलोड

प्रेमाचं माहित नाही पण जे तुझ्या बद्दल वाटत
ना ते कोणाबद्दल वाटत नाही

तुझ रुसण मला पण शिकवून जात की
खरच मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही

आपलं पण वेगळच प्रेम आहे
भांडण पण करतो तुझ्याबरोबर आणि मरतो पण तुझ्यावर

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं

prem shayari marathi image

डोळे मिटल्यावर ही चेहरा तुझाच दिसतो
कारण माझ्या मनात विचार तुझाच असतो

तुझ्या मिठीत मला कायमचं यायचं आहे
हे जग सोडून मला फक्त तुझंच व्हायचं आहे

प्रेम तेंव्हा असतं
जेंव्हा तो म्हणतो ” संध्याकाळी भेटूया
आणि
ती सकाळपासून फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहते

नटखट प्रेम आहे आपलं
कधी मिरची प्रमाणे जास्त तिखट
तर कधी Cad Bury सारख गोड

गुलाब शायरी मराठी

Prem-shayari-marathi-मराठी-शायरी-प्रेमाची-गुलाब-शायरी-मराठी

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू

चेहरा बघून झालेलं प्रेम विसरता येत
पण स्वभाव बघून झालेलं प्रेम विसरणं खुल अवघड असते

राग कितीही येऊदे पण
तुला सोडून जायचा विचार मनामध्ये नाही येत

तारीफ तर कोण पण करत पण मला तुझं रागावन खूप आवडत

मी तो मुलगा नाही ज्याला दरवेळी
वेगवेगळ्या मुली आवडतात
मी तर तो आहे
ज्याला प्रत्येक वेळी तुच आवडतेस

Love quotes in marathi for girlfriend

आकर्षण तात्पुरते असते
मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते

प्रेम पहिले,दुसरे किंवा तिसरे कधीच नसते
प्रेम ते असते जे की
नंतर कधीच होत नसते

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात

माती होते ती शब्दांची
जुळवाजुळव होते ती नात्याची
आपुलकी असते ती मनाची
दुरावा असतो तो प्रेमाचा
शेवट होतो तो शस्त्राचा

मराठी शायरी प्रेमाची

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे
ते दिसत नाही
पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल
खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

चेहर्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी

गुलाब शायरी मराठी

तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे

काळजी घेत जा स्वत:ची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी
स्वत:ची काळजी घे

स्वत:साठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरें प्रेम म्हणतात

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट
करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे

prem shayari marathi

मी तुला लहानपणीच मागायला हवं
होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे

प्रेम काय आहे माहिती नाही मला
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न

“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही
मन सुंदर असायला हवं
अशा सुंदर मनामध्ये
माझं प्रेम वसायला हवं

Love quotes in marathi for girlfriend

कडू घोट
प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर
तो गोड लागतो

तुझ्या ओठांवरचं हसु
कधीच कमी होऊ देऊ नकोस
तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा
तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून
तर .. वाचता वाचता का होईना
ती झोपली असती मला छातीशी धरून

कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची
लग्न हिच रित आहे
आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची
इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल
तर जाऊ द्या
जर ते परतून तुमच्याकडे आले
तर ते तुमचे आहे

मी आशा ठेवतो का तुम्हाला हे prem shayari marathi आवडली अशे.

Leave a Comment