51+ New marathi status | नविन मराठी स्टेटस

आज मी तुम्हाला new marathi status आणि त्याचा संगी संगी नविन मराठी स्टेटस याचा वरती पण सांगिल. माला आशा आहे का तुम्हाला हे new marathi status नक्की आवडील.

जर तुम्हाला हे new marathi status आवडतो तर तुम्ही एक धाव हे happy birthday marathi shayari किंवा वांचा.

New marathi status

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.

या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो

तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका

पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते

नविन मराठी स्टेटस

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा

नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही

ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.

ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो.

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.

New marathi status

New-marathi-status-नविन-मराठी-स्टेटस

यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही

रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;
रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.

जी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं

आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते.

थेंब कितीही छोटा असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची धमक असते.

मराठी छान स्टेटस

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.

सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,
पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे

मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,
कमावलेली नाही,
आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,
मागण्यासाठी नाही

आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो

new marathi status download

कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.

लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.

जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.

अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,
अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील
तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील

जीवनावर मराठी स्टेटस

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.

वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.

new marathi status 2022

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.

ध्येय एवढं मोठे ठेवा की
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील

नविन मराठी स्टेटस

अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी
खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.

new marathi status

तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत

होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा
पुढे काय करायचंय याचा विचार करा.

तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील
तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.

रॉयल मराठी स्टेटस

जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.

लोक काय म्हणतील?
पहिल्या दिवशी हसतील,
दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,
तिसऱ्या दिवशी विसरून जातील,
त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका

माणसाला अलार्म नाही
तर जबाबदाऱ्या जागं करतात.

new marathi status

माणसानं स्प्रिंगसारखं असावं,
जेवढं दाबलं जाईल,
तेवढं उसळून वर यावं.

जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत
त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन

मराठी स्टेटस
पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये

जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.

माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.

मराठी स्टेटस

हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.

छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.

पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.

चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही

सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही

new marathi status 2022

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत

एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.

अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.

जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय!

मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.

नविन मराठी स्टेटस

लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.

खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.

स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.

हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.

new marathi status

जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.

मराठी फेसबुक स्टेटस
जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.

काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.

आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो

हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
पण सुरवात माझ्यापासून कर

मी आशा ठेवतो का तुम्हाला हे new marathi status आवडला असे

Leave a Comment