आज मी तुम्हाला marathi sad shayari याचा वरती सांगिल | मी आशा ठेवतो का तुम्हाला हा marathi sad shayari नक्कीच आवडील | जर तुम्हाला हा marathi sad shayari आवडतो तर तुम्ही एक वेळा हा Life marathi status किंवा वाचा |
Marathi sad shayari

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही
की तु गेल्याचे दुःख मला होत नाही
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली
मी तुझ्याकडून प्रेम शिकले
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी
जुने सारे पुरायाला वेळ नाही आता
नवे काही स्फुरायाला वेळ नाही आता
जाता येता पुन्हा अशी खडा नको मारू
तुझ्यासाठी झुरायाला वेळ नाही आता
माझ्या वेड्या मनातील भावना
माझ्या मनातचं दडून राहिल्या
अन् नसतानाही तू माझी का
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या
दुखी स्टेटस मराठी
कधीतरी मन उदास होते
हळु हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
“कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती
हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया कुणी फ़क्त दु:ख ल्याला
“अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली
ओठाना जे जमत नाही, ते फूल बोलतात
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो
Marathi sad shayari
प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस
मला सुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी
तुझ्या साठी बघ मी
किती मोठ्ठं मन केलं
तुला आवडतं खेळायला
म्हणून
हृदयाचं खेळणं केलं
“मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही
प्रेम करतो तुझ्यावर
सोडून मला जाऊ नकोस
खुप स्वप्न बघितलित
तोडून कधी जाऊ नकोस
दुखी स्टेटस मराठी

तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले
धुंद या राती सारे जग निजले
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले
जवळ तिच्या असताना
शब्दांना फुटली ना भाषा
विसरुन जात मन माझं सार
अशी तिच्या प्रेमाची नशा
हृदयात येण्याचा रस्ता असतो
पण बाहेर जाण्याचा नसतो
म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना
हृदय तोडुन जाता
आला जरी असेल वसंत फुलून
जगतो मी अजूनही तुलाच बघून
स्वप्नातही मी तुलाच शोधतो
अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो
फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं
Marathi sad shayari
तु तिच आहेस ना पहिले मला
प्रेमात पागल केल
आणि पागल बोलली आणि पागल
समजुन सोडुन दिलस
मी आहे जरा असा एक्टा एक्टा राह्नारा
माझे प्रेम् शबदानी नव्हे तर् डोळयानी व्यक्त करनारा
तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी आसेल
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते
आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते
आजकाल कोणाशी जास्त पटत नाही
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही
प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा
दुखी स्टेटस मराठी

गुन्हा फक्त इतकाचं झाला
कि मी तुझ्यावर प्रेम केलं
या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं
तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही
जीव तुटका होतो बोलण्यास
तुला एक वेळ पाहण्यास
तुझ्या जवळ येण्यास
आशा राहते ती मनास
असेच संपते दिवस
नाही संपत तो प्रवास
Marathi sad shayari

मला सोडायचं कारण तरी सांगायचं ना,
माझ्या वर नाराज होती का,
माझ्या सारखे हजार होते
“विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर.
पावसाची सर आता नुकतीच बरसली,
आणि आठवणींची पाऊल वाट
पुन्हा एकदा हिरवळली
आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे
नजरेत भरणारी सर्वच असतात
परंतू हृदयात राहणारी माणसे
फारच कमी असतात
तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे
नको करूस प्रेम ते तुझ्याकडून
होणार नाही
कारण माझ्या सारख मन तुझ्या
कडे नाही
दुखी स्टेटस मराठी
आठवणी मध्ये नको शोधु मला
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या
मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं
“वेड लागले आहे तुझ्या भेटीचे
तुझ्या स्पर्शानी दरवादनार्य सांजेचे
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी
हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी
तुझी वाट पाहतांना अशीच बसलेली असते
नेहमी मी उंबऱ्याशी
गोंजारात अन कुरवाळत तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी
माझा आधार व्हायला
शब्द कधिही तयार असतात
अगदि तसच माझा आजार व्हायला
तुझ्या आठवणिही तयार असतात
Marathi sad shayari
काळ्या मातीत पसरत होता
चिबं पावसाच्या सरीचा गंध
अन् माझं वेड मन भिजत होत
एकटेपणात त्या आठवणी संग
डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू
निघतो तुझ्या शोधात आणि नकळत
हरवतो तुझ्या आठवणीच्या गावात.
स्वतःलाच स्वतः विसरत असतो
काय जादू मंतरलीस माझ्यावर
जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो
तुझी आठवण म्हणजेकस्तुरी,
कधीच साथ न सोडणार
सदैव सोबत दरवळत रहणारी
पण तशीच हवी हवीशी वटणारी
साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही
तुझी प्रत्येक आठवण,
या ह्रदयाशी खास आहे
तु आहेस ह्रदयात
म्हणूनच चालू हा श्वास आहे
दुखी स्टेटस मराठी
वाहत्या वार्याला सखे मुठीत धरायला जाऊ नको
प्रेमाच्या विषारी बीजाला हॄदयात पेरायला जाऊ नको
आठवणी हसवतात आठवणी रडवता
काहीच न 🤐बोलता आठवणी निघून जातात
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
आज तुझी खुप आठवण येत आहे
का कोण जाणे पण
आज तुझी खुप आठवण येत आहे
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे
वाट पाहता पाहता तुझी
संध्याकाल ही टळुन गेली
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही
तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमा
च्या त्या विरहात मन हेलकावत होता
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.
सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले आणि रात्र तिने चोरून नेली
Marathi sad shayari
आज डोळ्यांना रडावेसे वाटते
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते
आठवल तर अश्रु येतात न आठवल तर मनं छळते
खरच प्रेम काय आहे तेप्रेमात पड़ल्यावरच कळते
माहीत नाही पुन्हा कधी भेटु वेगळ्या रस्त्यावर ,
चलतानाअन जुळतील का आपल्या तारावेगळ्या जगात राहताना
परिस्थिती बदलली की मानसं बदलतात
आपली कोण पारक कोण सीमा स्पष्ट होतात
पण परिस्थिती बदलूनही जी मानसं बदलत नाहीत ,
तीच मानसं फक्त मनापासून आपली असता
वाटतं कधी कधी आपल्यावरपण कोणी प्रेम करावं
रात्री स्वप्नामध्ये आपल्यालापण कोणी पहावं
माझ्याच वेदनेचे हे वादळ..उध्वस्त करते मनास माझ्या
आवरू पाहतोय आवरे ना..आठवणीत जे वाहातंय तुझ्या
असंख्य जखमा झेलुनती आजही कणखर उभी होती
डोळ्याच्या ओलसर कडा टिपुनआनंदाची पखरण करत होती
जाता जाता फक्त एकवेळा,प्रेमाच्या नजरेने बघशील का मला
नंतर मग मी जगुन घेईल या, गैरसमजुतीत कि,आवडतो मी तुला
रात्रभर जागवणार्या आठवनी आता दिवसा ही सोबत असतात
जरा वेळ एकटे पाहिलेकी मनाला घेरून बसतात
सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं
तुझं माझं नातं थोडं जपायचं होतं
दुखी स्टेटस मराठी
तुला खूप वाईट वाटेल
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल
माझं मन मोडताना.
डोऴ्यातलॆ आश्रू पण किती निरागस असतात ना
साला जिच्यासाठी निघतात तिलाच त्याची फिकीर नसतॆ
शुन्यच आहे आयुष्य माझे तु असताना..
धरलास का हात सांग तुसोडुनच जायचे असताना
डोळेबंद करून पडून राहतो विचार तुझा करत राहतो
स्वप्नात हि तू सोडून जाशील
म्हणून रात्रभर मी जागत राहतो
का कधी कधी अस होत?
आपण ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण ही राहु शकत नाही
तीच व्यक्ती आपल्या शिवाय खुप सुखी असते
विसरण्याची हजार कारणे शोधशील तु
एकही सापडणार नाही
इतका दुरावा असेल तुझ्यात नि माझ्यात की
यापुढे मी कधीही आठवण तुझी काढणार नाही
मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Marathi sad shayari नक्कीच आवडली असेल |