Layki status marathi | लायकी स्टेटस मराठी | कामापुरते लोक status

आज मी तुम्हाला Layki status marathi वरती सांगायचा आहे. मी आशा ठेवतो का तुम्हाला हा लायकी स्टेटस मराठी नक्कीच आवडील. जर तुम्हाला हा Layki status marathi आवडतो टार तुम्ही एक वेळा हे Attitude caption marathi किंवा वाचा

Layki status marathi

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

कोणाची लायकी काढणया साठी
आधी एवढा जरूर विचार करा की
तुमची तेवढी लायकी आहे का

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं

लायकी स्टेटस मराठी

बाहेरून कितीही चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की

काही गोष्टी लेवलच्या वर गेल्या
की आपल्याला आपली लेवल सोडावी लागते

प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते
ज्याची प्रेम करायची लायकी नसते

आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते.

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.

कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही

येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!

रॉयल मराठी स्टेटस

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

लायकी ही खुप मोठी जखम नसते
फक्त शब्द तिला अपमानात सजवतात

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा
निःशब्द होऊन पुढे गेलं ना की
त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही

Layki-status-marathi-लायकी-स्टेटस-मराठी-कामापुरते-लोक-status

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

Layki status marathi

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केल
तर टेंशन घेऊ नका
कारण महाग वस्तु घ्यायची
काही जणांची लायकी नसते

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

नाती वाच्वणयासाठी मी नेहमीच झुकत आलोय
पण काही बावळट लोक याला माझी लायकी
समजू लागले

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.

स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं
दुसऱ्याला नालायक ठरवायचा विडा उचलतातं

लायकी असते तेव्हा नाही
पण नसते तेव्हा जास्त जाणवते
स्वतःलाही आणि त्याहीपेक्षा
कित्येक पटीने इतरांना

कामापुरते लोक status

विना कारण आपल्याला तेच लोक सोडुन जातात
ज्यांची आपल्या सोबत राहायची लायकी नसते

माझ्या ब्लॉक लिस्टमध्ये यायला देखील
तुमची लायकी असली पाहिजे

कुणाची लायकी काढताना
आधी आपली तेव्ढी लायकी आहे का
ते आधी पाहा

आपण पण कधी कधी अश्या लोकांना
आपल्या जीवनात खुप मान देऊन बसतो
ज्यांची आपल्या सोबत बसायची पण लायकी नसते

सगळयाना चांगल समजूण सोडून घ्या
लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात

2 रुपयाची लायकी असलेल्या लोकांनी
98 रुपयाची attitude दाखवू नये

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.

Layki status marathi

कोणाची काय लायकी आहे ना
ते मी पण सांगू शकतो
गप्प बसलीय कारण
मला फ़क्त इज्जत घ्यायला जमत
कोणाची इज्जत काढायला नाही

आपण काय बोलतो यापेक्षा
आपण काय वागतो
याच्यावरुन आपली लायकी ठरते

अनुभवी, यशस्वी, नितीमत्तेची मनुष्ये
या महान गुणामुळेच एकत्र ही होतात

तो मुळचा एक धक्का असतो वाईटपणाचा
केवळ माणसे ही या आगीत जळतात

लायकी मनुष्याची काहीच नाही इथे
ही स्पर्धा आहे सजीवांच्या अस्तित्वात

वाटप करण्यात येते जेव्हा हे दुकान इथे
कदाचित हा स्वातंत्र्य बाजार कोण हिरावतात

माथ्यावर कलंक जणु लागतो अपमान
परंतु हा परत शिलालेख कोणी लिहतात

लायकी नसलेल्या लोकांना
कधीच जास्त जवळ करू नका
कारण अशी मंडळी आपल्याला
कधी गोत्यात आणतील याचा नेम नाही

दुसऱ्याची लायकी दाखवताना
खरतरं माणूस स्वतःचीच लायकी दाखवत असतो

मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Layki status marathi आवडला असेल.

Leave a Comment