आज मी तुम्हाला Good night shayari marathi आणि त्याचा संगी संगी गुड नाईट स्टेटस मराठी वरती सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हे Good night shayari marathi नक्कीच आवडील. जर तुम्हाला हे गुड नाईट स्टेटस मराठी आवडते तर तुम्ही एक धाव हे Good morning suvichar marathi पण वाचा.
Good night shayari marathi

लोकांच्या निंदेला नम्रपणे सामोरं जा,
कारण यश मिळाल्यावर तुम्हाला हेच लोक सर्वात आधी अभिनंदन करतील
शुभ रात्री
दिवस संपला, रात्र झाली,
पाखरांची किलबिल कुशीत विसावली
शुभ रात्री
रोज झोपताना चांगले विचार करत झोपा
उद्याचा दिवस तुमचाच असेल
शुभ रात्री
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता
शुभ रात्री
गुड नाईट स्टेटस मराठी

ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं
तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही
शुभ रात्री
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे
शुभ रात्री

चांदणं चांदणं, झाली रात
चांदणं चांदणं, झाली रात
आता झोपा की
कोणाची बघता वाट
शुभ रात्री
उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का
शुभ रात्री

चांगले विचार सुंगधासारखे असतात,
ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात
शुभ रात्री
good night shayari marathi
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर
याबाबत दुखः करीत बसू नका
कारण काळ अनंत आहे
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका
सतत कर्तव्य करीत राहा
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
शुभ रात्री
आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत.
तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा
शुभ रात्री
“फुलाला फुल आवडतं
“मनाला मन आवडतं
“कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
“आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..
शुभ रात्री
रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात
म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी
शुभ रात्री
Good night messages in marathi
“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात
म्हणून त्यांना वेळ द्या
जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात
शुभ रात्री
भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण
ह्रदय
जोडायला नक्की येतील
! शुभ रात्री

लाईफ छोटीशी आहे
“लोड” नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
“उशी” घेऊन झोपायचे
गुड नाईट
Good night quotes in marathi
चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात
शुभ रात्री
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान
पांघरून घेऊन झोपा आता छान
शुभ रात्री
तुझ्या सहवासात
रात्र जणू एक गीत धुंद
प्रीतीचा वारा वाहे मंद
रातराणीचा सुगंध
हरवावे वाटते तुझ्या कुशीत
करून पापण्यांची कवाडे बंद
शुभ रात्री
सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात
ती फक्त
पहायची असतात
शुभ रात्री
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,
थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो
शुभ रात्री
good night shayari marathi
आनंद हा एक ‘भास’ आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे
शुभ रात्री
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी
शुभ रात्री
स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते
शुभ रात्री
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात,
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
गुड नाईट शुभ रात्री
झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी
नजरेत सदा झोपेची नशा असावी
डासांचे काय हो
मारता येतील कधीही,
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी.
शुभ रात्री
चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी
चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी
शुभ रात्री
पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू,
माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी.
शुभ रात्री
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो ” कचरा ” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः”कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा
शुभ रात्री
रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं,
तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं..
शुभ रात्री
छान झोपा,सुंदर स्वप्न पहा
आणि उद्या ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा
शुभ रात्री
विश्वास ठेवा उद्याचा दिवस तुमचाच आहे
शुभ रात्री
गुड नाईट मेसेज
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी
शुभ रात्री
जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका.
एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण
शुभ रात्री
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे
शुभ रात्री
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ रात्री
good night shayari marathi
रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ
यापेक्षा आणि काय हवं जगण्याला
शुभ रात्री
काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
म्हणूनच आता निवांत झोपा
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे
शुभ रात्री
चांदण्याचा मंद प्रकाश,
थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात.
तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल
शुभ रात्री
Good night marathi
देवा,मला माझ्यासाठी काहीच नको
मात्र हा मेसेज वाचणाऱ्या
माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे
शुभ रात्री
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल
शुभ रात्री
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर
शुभ रात्री
good night shayari marathi
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं
शुभ रात्री
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल
शुभ रात्री
उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का
शुभ रात्री
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना
कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही
शुभ रात्री
एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही.
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो
शुभ रात्री
मी आशा ठेवतो आहे का तुम्हाला हे Good night shayari marathi आणि गुड नाईट स्टेटस मराठी आवडील असेल.