Good morning suvichar marathi | शुभ सकाळ सुविचार फोटो

Good morning suvichar marathi शुभ सकाळ सुविचार फोटो गुड मॉर्निंग मराठी शायरी शुभ सकाळ सुविचार शुभ सकाळचे मेसेज

आज मी तुम्हाला Good morning suvichar marathi आणि त्याचा संगी संगी शुभ सकाळ सुविचार फोटो याचा वरती किंवा सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हे Good morning suvichar marathi आवडील. जर तुम्हाला हे Good morning suvichar marathi आवडते तर तुम्ही एक धाव हे Friendship shayari in marathi पण वांचा.

Good morning suvichar marathi

Good-morning-suvichar-marathi-शुभ-सकाळ-सुविचार-फोटो

पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग मराठी शायरी

Good-morning-suvichar-marathi-शुभ-सकाळ-सुविचार-फोटो

आयुष्यातला प्रत्येक क्षण
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो
शुभ सकाळ

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच
आरशात सगळे दिसतात
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात
शुभ सकाळ

शुभ सकाळ सुविचार फोटो

नाजूक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो
सुंदर सकाळ
शुभ सकाळ

Good-morning-suvichar-marathi-शुभ-सकाळ-सुविचार-फोटो

जर यशाच्या गावाला जायचेअसेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल
शुभ सकाळ

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो शुभ सकाळ

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या.
शुभ सकाळ

Good morning suvichar marathi

Good-morning-suvichar-marathi-शुभ-सकाळ-सुविचार-फोटो

नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
सुप्रभात

नातं आपुलकीचं असावं
एकमेकांना जपणारं
असावं… जवळ असो
वा लांब नेहमी आठवणीत
राहणार असावं
शुभ सकाळ

शुभ सकाळचे मेसेज

Good-morning-suvichar-marathi-शुभ-सकाळ-सुविचार-फोटो

शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही
आपला दिवस चांगला जावो
शुभ सकाळ

बघण्याची नजर प्रामाणिक
असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते
शुभ सकाळ

good morning msg in marathi

जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत
परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार
असतो.
शुभ सकाळ

शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन
शुभ सकाळ

घरातून बाहेर जाताना
हुशार बनून जा कारण
“जग”
एक बाजार आहे
परंतु घरी जाताना एक
ह्रदय घेऊन जा
कारण
तिथे एक “कुटुंब” आहे.
शुभ सकाळ

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो
परिस्थितीवर नाही
शुभ सकाळ

Good morning suvichar marathi

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही.
शुभ सकाळ

त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात
शुभ सकाळ

मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने
शुभ सकाळ

शुभ सकाळ स्टेटस

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव
देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो.
शुभ सकाळ

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो
तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.
शुभ सकाळ

gm images marathi

सत्य
जो स्वतःच्या प्रगतीसाठी
प्रयत्न करत असतो.
त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी
वेळच मिळत नाही.
शुभ सकाळ

माझं म्हणून नाही आपलं
म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता
आलं पाहिजे.
शुभ सकाळ

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधीना कधी संपते
पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते
शुभ सकाळ

लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळतच नाही तसेच
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे मनही जुळत नाही.
शुभ सकाळ

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे
शुभ सकाळ

gm msg marathi

जी माणसं
‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही
शुभ सकाळ

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
शुभ सकाळ

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे
शुभ सकाळ

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं
शुभ सकाळ

Good morning suvichar marathi

दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
शुभ सकाळ

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही
शुभ सकाळ

आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो
आणि Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात
शुभ सकाळ

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
“smile” हीच आमची
शुभ सकाळ
सुप्रभात

लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात
शुभ सकाळ

शुभ सकाळ सुविचार

अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात
शुभ सकाळ

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो
शुभ सकाळ

नवीन शुभ सकाळ संदेश
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस “key” असली पाहिजे
शुभ सकाळ

gm msg marathi

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल
शुभ सकाळ

माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल
शुभ सकाळ

खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
शुभ सकाळ

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
शुभ सकाळ

Good morning suvichar marathi

“चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल
शुभ सकाळ

ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते
शुभ सकाळ

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे.
शुभ सकाळ

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते
शुभ सकाळ

good morning msg in marathi

कायम टिकणारी गोष्ट एकच ती
म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.
शुभ सकाळ

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी
काम करत असतात
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही.
शुभ सकाळ

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून
तर प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपन्याला “आयुष्य” म्हणतात.
शुभ सकाळ

आमच्या आयुष्यात तुमची साथ
अनमोल आहे
म्हणून तर तुमच्यावर आमच
खूप-खूप प्रेम आहे.
शुभ सकाळ

gm images marathi

सकाळी सकाळी मोबाईल हातात
घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटसं हसू येतं
अशा प्रेमळ माणसांना
शुभ सकाळ

जगात सर्व काही आहे,परंतु समाधान
नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.
शुभ सकाळ

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच
शुभ सकाळ

मी आशा ठेवतो का तुम्हाला हे Good morning suvichar marathi नक्कीच आवडला असेल.

Leave a Comment