Chatrapati shivaji maharaj status Chatrapati shivaji maharaj status in marathi शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो chhatrapati shivaji maharaj quotes marathi
आज मी तुम्हाला Chatrapati shivaji maharaj status याचा वर सांगायचा आहे. मी आशा करतो का तुम्हाला हे Chatrapati shivaji maharaj status marathi आवडणार.
Chatrapati shivaji maharaj status

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती
शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा

स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो
रयतेसाठी देव होता तो
शत्रूसाठी तळपती आग होता तो
मुघलांचा बाप होता तो
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सिंहाची चाल… गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या शुभेच्छा
एक विचार समतेचा… एक विचार नितीचा
ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
Chatrapati shivaji maharaj status in marathi
महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे
व तरुणांचे खरे प्रेरणास्थान श्री छञपती शिवाजी राजे भोसले
यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा
थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
छत्रपती श्री शिवाजी महाराज
सूर्य-किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा
छत्रपति शिवराय
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
शिवसुर्य
chhatrapati shivaji maharaj quotes marathi
“वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय
जय शिवाजी म्हटल तर…. पुढ जय भवानीची हाक हाय
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय
कीर्ती तयाची अफाट हाय
तीन्ही लोकी “जय शिवराय” चा जप हाय
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
हातात चिंध्या बांधून
मैत्री करणारी आमची जात नाही
वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव
झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची
चिंता नव्हती परिणामांची
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची
त्यांची जात मर्द मराठ्याची
देशात लाट आणली भगव्याची
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची
म्हणूनच म्हणतात,
जय भवानी जय शिवाजी
शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो
सुर्य कोणाला झाकत नाही
डोंगर कोणाला वाकवत नाही
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही
जय शिवराय
कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी जय शिवराय
मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट
जय जिजाऊ
जय शिवराय
Chatrapati shivaji maharaj status
श्वासांत रोखूनी वादळ्
डोळ्यांत रोखली आग… देव आमुचा छञपती
एकटा हिंदु वाघ…हातात धरली तलवार
छातीत भरले पोलाद…धन्य-धन्य हा महाराष्ट्र
धन्य हे आपले महाराज
मुजरा’राजे’मुजरा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस भगव्या हार्दिक शुभेच्छा
ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते
स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला
दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुध्दा करत नाही
ना शिवशंकर तो कैलाशपती
ना लंबोदर तो गणपती
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती
हातात चिंध्या बांधून
मैत्री करणारी आमची जात नाही
वेळेप्रसंगी मित्राच्या
छाती वरचा घाव
झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही
शिवाजी महाराज स्टेटस
शांत बसलेल्या वाघ्याला
दुबळा समजू नका
फाडून टाकेल तुम्हाला तो
त्याच्या वाटेला जाऊ नका
आम्ही दिसतो साधे भोळे
आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका
करून टाकेन तुकडे तुकडे
आमच्या नादाला लागू नका
जय शिवाजी जय भवानी
पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति
शिवरायांची स्मरुन मुर्ती
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती
एकच ध्यास
जपू महाराष्ट्राची संस्कृती
करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त
जय शिवराय
केवळ स्त्रिया आपल रूप आरश्यात पाहतात
पण खरा वीरपुरुष आपले रूप तलवारीच्या पात्यात पाहतो
जय शिवराय
शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि
असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे
जय भवानी जय शिवाजी
शिवाजी महाराज मराठी शायरी
शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी ही महाराष्ट्राची शान आहे
जे महाराष्ट्रात राहून
मराठी बोलत नाहीत
ती महाराष्ट्रातील घाण आहे
जय भवानी
जय शिवाजी
नका लाजवु पुन्हा पुन्हा रे
स्वभाव माझा असा जुना रे
मुजरा माझ्या राजास करा
येईल जन्मा तोच पुन्हा रे
आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’
अगदी ठेक्यातच म्हणतयं
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे
मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे
फुलाची कहाणी लिहिली वसंताने
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने
मराठा नाही मिंदा कुणाचा
कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने
तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता
जय भवानी जय शिवराय
जर स्रुष्टि चे नियम नसते
तर आमचे रक्तही भगवे असते
हर हर महादेव
जय भवानी
जय शिवराय
Chatrapati shivaji maharaj status
जय शिवराय
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून
वर्तमानकाळ उलटा टांगून
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याला
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून
त्रिवार मानाचा मुजरा
नावापुढे राजे लावून जर
राजेपण आले असते
तर जिजाऊंनी शिवबांचा जन्म होताच, त्यांचे नाव शिवाजीराजे ठेवले
असते, शिवाजी नाही
जय जिजाऊ, जय शिवराय
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता
तुम्हाला आमचा हे प्रयास Chatrapati shivaji maharaj status वर छान वाटला असेल.