Attitude marathi status | रॉयल मराठी स्टेटस

आज मी तुम्हाला Attitude marathi status यांचा वरती सांगिल | मी आशा ठेवतो का तुम्हाला हे Attitude marathi status नक्कीच आवडील | जर तुम्हाला हा Attitude marathi status आवडतो तर तुम्ही एक वेळा हे गुलाब शायरी मराठी किंवा वांचा |

Attitude marathi status

attitude-marathi-status

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.

attitude-marathi-status

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!

रॉयल मराठी स्टेटस

कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा

मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!

attitude-marathi-status

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.

attitude-marathi-status

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

attitude-marathi-status

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.

Attitude marathi status

रूबाव आपला एकच नियम
थाटात कष्ट करायचे आणि
रुबावात जगायचे पण
कोणापुढे हात नाय पसरायचे!

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..

रॉयल मराठी स्टेटस

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.

आयुष्यात कोणाला
नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण
किती पाण्यात आहोत.

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.

प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.

शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!

Attitude marathi status

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.

अभ्यास करूनही
न समजणारा विषय
म्हणजे आपण.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण,
माझ्या Attitude
वरती लोक मरतात.

जुनी सवय आहे
एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या
पुढे पुढे करणार नाही.

Attitude shayari marathi boy

सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
किती चांगले आहेत याचा विचार
केला तर बर होईल.

तुम्ही Brand घालायची
स्वप्न पाहता
आणि आम्ही
Brand बनवायची.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

एकटे उभे राहण्याची हिम्मत ठेवा..
दुनिया ज्ञान देते साथ नाही.

Attitude marathi status

कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!

लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे
समोर विषय संपला.

परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.

बोलून दाखवण्यासारखं
खूप काही आहे
पण आपण बोलून नाही
तर करून दाखवतो.

रॉयल मराठी स्टेटस

मला माझ्यावर एवढं
विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल
परंतु विसरून नाही.

कोणी सोडून गेलं आम्हाला
फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो
आणि आजपण.

जगाला काय आवडत म्हणून
काही करत बसायचं नाही
आपल्याला आवडलं विषय संपला..!

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही.

Attitude marathi status

सरळ मार्गाने जातोय म्हणून
वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका मधून सरळ नाही..!

Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही.

अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.

समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.

Attitude shayari marathi boy

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
लोक वाईट वागायला मजबूर करतात.

जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो.

जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.

Attitude marathi status

पाण्यासारखा स्वभाव
आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .

एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे
तुमच्या सोबत होते
ते आजही असतील….!

ऐक पगली तुझ्या पेक्षा तर
माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात
“तुला नाही सोडणार”.

बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर
बघणं जास्त पसंद करतात.

जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

आपण पण पध्दत बदलली
आता जे आपल्यासाठी
आपण त्यांच्यासाठी.

Attitude shayari marathi boy

आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.

आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात
बनवले नाही जात.

बरं झालं की लोक बोलायचे
बंद झाले
जे आधी कामापूरतेच
बोलत होते.

अजून तर फक्त नाव
सांगितलंय भावा,
ओळख सांगितली
तर राडा होईल..

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

इज्जत दिली तरच इज्जत
बाकीचा रुबाब घरी.

Attitude marathi status

वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि
हिशोब हि करणार.

किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..

“छाप” तर अशी पाहिजे
ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही.

दहशत मराठी स्टेटस.
“दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे
-मी कसा आहे
-मी काय करू शकतो..!

रॉयल मराठी स्टेटस

रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

गरुडासारखे उंच उडायचे
असेल तर
कावळ्यांची संगत
सोडावीच लागते.

वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..

आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!

माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी तरी दिवस भर मी
तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.

Attitude marathi status

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

स्तुती असो किंवा टीका
स्पष्टपणे
आणि तोंडावर
करायला शिका..!

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..

रॉयल मराठी स्टेटस

समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!

आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही ” रॉयल”

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

Attitude marathi status

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.

जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.

वाकून बोलायची सवय लावून
घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

रॉयल मराठी स्टेटस

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..

स्वत:च्या जिवावर
जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल.

लोकांचं कस ज्याची हवा
त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची
हवा त्याला तुडवा..!

Attitude marathi status

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!

जळणाऱ्यासाठी स्टेटस मराठी.
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

चांगलं वागा लोकं वाईटच
बोलतील..
म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
लायकित राहतील.

काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..

सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.

पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.

Attitude shayari marathi boy

या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..

गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण
कधी बोललोच नाही!

आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा.

सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Attitude marathi status

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..

आमच्या “भोळेपणाचं” फायदा
उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश
होऊ कहर आणू.

“सिकंदर” तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही
मन जिंकायला” आलोय.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.

रॉयल मराठी स्टेटस

आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..

वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
सांगितले गेले.

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…

कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कोणतंही नात स्वार्थासाठी
जोडत नाही.

खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

attitude marathi status

लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार
जगणं सोडलं आहे.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,
गर्दी वाट बघेल.

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”.

माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.

आयुष्यात चार पैसे कमी कमवा
पण,जीवाला जीव लावणारी
माणसे जास्त कमवा

मी आशा ठेवतो का तुम्हाला हा Attitude marathi status आवडला असेल |

Leave a Comment