Aai status in marathi | आई वडील शायरी मराठी | आई बाबा फोटो

आज मी तुम्हाला Aai status in marathi आणि त्याचा संगी संगी आई वडील शायरी मराठी, आई बाबा फोटो याचा वर किंवा सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हे Aai status in marathi नक्कीच आवडील. जर तुम्हाला हे Aai status in marathi आवडतो तर तुम्ही एक धाव हे श्रेष्ठ विचार मराठी किंवा वांचा.

Aai status in marathi

जेव्हा घरात भाकरीचे
चार तुकडे असतात
अन खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते
मला भुख नाही
ती म्हणजे
आई

माझ्या प्रत्येक वेदनेवर
औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे
कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे
पण त्या मधील प्राण आहेस तू

आई एकमेव अशी व्यक्ति आहे जी
कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला
दुःखी ठेवणार नाही

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी
पाठीशी असावा

आई वडील शायरी मराठी

सोबत कोणी असो या नसो
आई वडिलांचे आशीर्वाद
नेहमी सोबत असतात
आयुष्य खुप सुंदर आहे
आणि ते फक्त आई वडिलांसाठीच जगायच.

असेल जर मजला यापुढे
मानव जन्म कधी
तर आई फक्त तुझ्याच पोटी
मला पुन्हा जन्मावेसे वाटते

प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात
अस काही नसत
कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही
आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो
तो एक बाप असतो

कितीही मोठी समस्या असुदेत
आई या नावातच मी समाधानी आहे

Aai status in marathi

आई बाबा आपल्या अपयशातही
हात घट्ट धरून
परत लढायला तयार करतात

Aai-status-in-marathi-आई-वडील-शायरी-मराठी-आई-बाबा-फोटो

आयुष्यात फक्त एवढच पाहिजेल की
यशस्वी मी व्हाव
आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव

आई ची वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया
कायम तुझ्या पोटी जन्मो
हीच माझी जन्मोजन्मी ची आशा

आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
पण कधी कोणासाठी स्वतःच्या
आई बाबा ना कधीच सोडू नका

Aai-status-in-marathi-आई-वडील-शायरी-मराठी-आई-बाबा-फोटो

स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे

आई बाबा फोटो

Aai-status-in-marathi-आई-वडील-शायरी-मराठी-आई-बाबा-फोटो

देवाची पूजा करून
आई मिळवता येत नाही
आईची पुजा करून मात्र
देव नक्कीच मिळवता येतो

सर्वाना सुट्टी असते
पण आईला कधीच सुट्टी नसते

माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार
जेव्हा आई वडिलांना माझ्यावर
गर्व वाटेल

ज्यांच्या कडे पाहुन समजत
खर प्रेम काय असत.

जास्त काहीच नकोय मला
फक्त संपुर्ण आयुष्य
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

Miss u aai status in marathi

Aai-status-in-marathi-आई-वडील-शायरी-मराठी-आई-बाबा-फोटो

आयुष्यामध्ये बरीच माणस भेटतात
पण प्रत्येक वेळी आपल्याला समजुन घेतील
असे फक्त आई वडीलच असतात

आई गरीब असो या श्रीमंत
पण स्वतःच्या मुलांना
कधीच काही कमी पडु देत नाही

जर तुम्हाला
आई बाबांचा फोन येत असेल
तर तुम्ही खुप भाग्यवान आहात

खुप प्रेम वेडे बघितले
पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा
एकपण नाही

आकाशाचा केला कागद
समुदाची केली शाई
तरीही आईचा महिमा
लिहीता येणार नाही

आईची आठवण स्टेटस

Aai-status-in-marathi-आई-वडील-शायरी-मराठी-आई-बाबा-फोटो

आई कितीही मोठा झालो तरी
तुझ्यासमोर लहानच आहे अजून
आजही शांत झोप लागते मला
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून

पूर्ण जग जिंकून सुद्धा
जर आई-वडिलांच हृदय
नाही जिंकु शकलात
तर ते जिंकणे हरण्यासमान आहे

पुर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिल नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

स्वतः आजारी असताना सुद्धा
मुलांच्या पोटाचा विचार करणारी
आईच असते

Aai status in marathi

देवाच्या शोधामध्ये धावतेय दुनिया सगळी
पण सांगा आई आहे का देवा वेगळी

मला जगाच काही घेण-देण नाही
मी आई वडिलांच्या नजरेत
अजुन ही चांगला आहे

ह्या जगात असे एक न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे होतात आणि ते म्हणजे
आई.

पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल
पण आई वडिलांसारखी संपत्ती
पुन्हा पुन्हा मिळणार नाही

खुप दु:ख आहेत आयुष्यात
पण आईकडे पाहिल ना कि
सर्व दुःख विसरून जातो

Miss you aai in marathi

तुम्ही आईच अस्तित्व नकारु शकत नाही
जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते
तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द
आई हाच निघतो

स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई

दुनियादारीच्या अनुभवातून
एक गोष्ट नक्की कळाली
आई-वडिलांशिवाय कोणीच
आपलं नसत

पैशाने या जगात सर्व काही मिळेल
पण आईसारखी माया
आणि बाबानं सारखी सावली
जगात कुठेच नाही मिळणार

जो स्वतःच्या आईबाबांचं मन जिंकेल
तो हि दुनिया जिंकेल

आई वडील शायरी मराठी

जिथे माझ्या आईबाबांना इज्जत नाही
तिथे मी वाकून सुद्धा बघत नाही

नमस्कार न करता ही
आपल्याला आशीर्वाद देणारी
जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे
आपली आई

आई बाबांच्या रुपात साक्षात
देव माझ्या सोबत आहेत

आई वडीलांचा आशिर्वाद हा
न दिसणारा असा एक हात असतो
जो तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत असतो

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो
तो एक बाप असतो.

Aai status in marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट
आणि ती म्हणजे
आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर
एक सुखद हास्य
आणि त्याच कारण आपण स्वतः असणं

अपेक्षा नसते त्यांची काहीच
फक्त आपली मुल सुखात रहावी
एवढीच एक ईच्छा असते त्यांची

आपले दुःख मनात लपवून ठेवून
दुसऱ्यांना सुखी ठेवनारा देव माणूस
म्हणजे वडील

यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा
आपण भरारी मारत असू,
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून
पहात असतील
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील

Miss you aai in marathi

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये
म्हणून भांडत होतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू देत
म्हणून भावंडाबरोबर भांडत आहोत

मातृवाच्या उद्रात
नवीन पावलांच्या आगमनानं
ममतेला जो आनंद मिलतो
तो फक्त आणि फक्त
एक आईच समजु शकते

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे
आपल्यामुळे आई-वडीलांच्या चेहऱ्यावर असणारा
आनंद आणि समाधान

सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहीशी करते आई

आईची आठवण स्टेटस

ह्या जगात एकच गोष्ट फुकट मिळते
ती म्हणजे आई वडिलांच प्रेम

आपल्याला फक्त
आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे
बाकी सगळं तर त्यांनी दिलय आपल्याला

स्वतः साठी नसेल जमत तर
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी
संघर्ष करा

मरणयातना सहन करून
आपली जिवन यात्रा सुरु करुन देते
ती आई असतें

आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत
काही हरकत नाही
पण आई वडिलांना तरी खुश ठेवण्याचा
प्रयत्न करा

आई बाबा वरती माया
अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम
अपार असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

Aai status in marathi

औषधे आणि आई वडील
सारखे असतात
थोडेसे कडवट वाटतात पण
आपल्या फायदयासाठीच असतात

जगात असे एकच न्यायालय आहे
की जिथे सर्व गुन्हे माफ होतात
ते म्हणजे ‘आई’

जेव्हा जबाबदारीच ओझ
स्वत:च्या खांद्यावर येईल
तेव्हा समजेल आई बाबांनी आपल्यासाठी
काय केलय

माझ्यावर रागवते
मी रडायला लागल्यावर
स्वतः पण रडते
ती एक आई असते

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो
पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही

कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान म्हणजे
आपली आई

आईच्या गळ्या भोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी
हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षा ही
मोठा दागिणा आहे

आई वडील शायरी मराठी

माझ्या साठी तीच खास
जिने मला भरवला पहिला घास
आणि ती म्हणजे माझी आई

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते

आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो

जे हव ते देत जा ना देवा
तु पण माझ्या आईसारखा हो ना

डोळे मिटून प्रेम जी करते ना
ती प्रेयसी असते
डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते
ती मैत्रीण असते
डोळे वटारून जी प्रेम करते
ती पत्नी असते
आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
ती फक्त आणि फक्त आईच असते

प्रेमाची सावली म्हणजे
आपली आई
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे
आपली आई
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते
ती आपली आई
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून म्हणणारी
आपली आई
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी
आपली आई

मी आशा ठेवतो का तुम्हाला आमचा हे Aai status in marathi वर प्रयास आवडला असेल.

Leave a Comment