श्रेष्ठ विचार मराठी | मराठी स्टेटस प्रेरणादायी

आज मी तुम्हाला श्रेष्ठ विचार मराठी आणि त्याचा संगी संगी मराठी स्टेटस प्रेरणादायी याचा वरती पण सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हे श्रेष्ठ विचार मराठी नक्कीच आवडील. जर तुम्हाला हे श्रेष्ठ विचार मराठी आवडतो तर तुम्ही एक धाव हे New marathi status, Prem shayari marathi पण वांचा.

श्रेष्ठ विचार मराठी

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते

मराठी स्टेटस प्रेरणादायी

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते

उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल

श्रेष्ठ विचार मराठी

उठा ! जागृत व्हा
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा
जगात अशक्य काहीच नसतं

विचार करण्यासाठी वेळ द्या
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते

प्रेरणादायी विचार मराठी

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा

गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचं

एकावेळी एकच काम करा
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते

श्रेष्ठ-विचार-मराठी-मराठी-स्टेटस-प्रेरणादायी

आयुष्यात काही लोक असे असतात
जे फक्त गरज लागल्यावर आपल्या आठवण काढतात
परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका
कारण अंधार झाल्यावरच मेणबत्ती ची आठवण येते

आत्मविश्वास सुविचार मराठी

कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची किंमत करू नका
कारण काळ हा इतका बलशाली आहे की
तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो

जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे
उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे
हे नक्कीच आपल्या हातात असते

कोणाच्याही परिस्थितीवर कधीही हसू नये
प्रत्येक जण आपल्या आयुष्यात अनेक संकटांशी लढत असतो
काहींना आपल्या वेदना लपवता येतात
तर काहींना नाही

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते

श्रेष्ठ विचार मराठी

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल

मराठी सुविचार

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी

आतला आवाज सतत ऐकत राहणे
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो

चांगले विचार मराठी

जर कोणाला माझ्यापासून काही प्रॉब्लेम असेल
तर हे कायम लक्षात ठेवा
तू तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही

आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं
कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही

तुमचा pattern कोणताही असला तरी
आमच्या नादी लागला तरपॅटर्न सहित पद्धतशीर हिशोब केला जाईल

इतिहास साक्षीदार आहे
खवळलेल्या महासागराचा
कधी शांत दिसणाऱ्या व्यक्तीचा
कधीही नाद करू नये
दोघेही तुम्हाला बुडवून टाकण्याचे सामर्थ्य ठेवतात

श्रेष्ठ विचार मराठी

सूड घ्यायची सवय मला पण नाही
पण काय करणार
ज्यांची माझं नाव घ्यायची पण लायकी नाही
आजकाल ते पण नडायला लागलेत

जर तुम्हाला कोणी Reject केले तरी जराही वाईट वाटून घेऊ नका
कारण सामान्य लोकांना महागड्या वस्तू परवडत नाहीत
त्यांची तेवढी ऐपत नसते

आपल्या जीवनातील दुःख हे 1% लोकांनी व्यक्त करा
कारण 50% लोकांना तुमची काहीच पर्वा नसते
आणि उरलेल्या 49% लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो

नशीबही हरायला तयार आहे
फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे

खेळ असा दाखवा
कि
जिंकता आलं नाही
तरी
आपली छाप सोडता आली पाहिजे

चांगले सुविचार

मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही

इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत

जेव्हा एक विज
काळोख्या अंधारतून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे
अस नाही,
पण जो मी काल होतो
त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

मराठी स्टेटस प्रेरणादायी

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि
यशस्वी होणारे लोक
कारण सांगत नाही

मागे आपला विषय निघाला
कि
समजायचं
आपण पुढे चाललोय  

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे
माणसाचा स्वभाव.
ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत
याची त्यांना कल्पना नसते. 

जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते

श्रेष्ठ विचार मराठी

लोकांची विचार करण्याची क्षमता
जिथे संपते ना
तिथून
आपली सुरु झाली पाहिजे

पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात

हिम्मत एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल

आत्मविश्वास सुविचार मराठी

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत
करावी लागते
त्यापेक्षा
दुप्पट मेहनत
ते टिकवण्यासाठी करावी लागते

जीवन कितीही कठीण असले
तरी
त्यामध्ये करण्यासारखे
नेहमीच काहीतरी असते
ज्यात
तुम्ही यशस्वी होऊ शकता

देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच
जन्माला घातलं आहे
पण
इथे जो घासला जाईल
तोच चमकेल

 तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस
आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय

मी आशा ठेवतो का तुम्हाला आमचा हे श्रेष्ठ विचार मराठी आवडला असेल.

Leave a Comment