नविन मराठी सुविचार | Marathi suvichar images

आज मी तुम्हाला नविन मराठी सुविचार याचा वरती सांगिल | मी आशा ठेवतो का तुम्हाला हा नविन मराठी सुविचार नक्कीच आवडील | जर तुम्हाला हा नविन मराठी सुविचार आवडतो तर तुम्ही एक वेळा हा मैत्री शायरी मराठी किंवा वाचा |

नविन मराठी सुविचार

नविन-मराठी-सुविचार

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

पूर्ण करण्याची जिगर असेल
तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे.

माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.

Marathi suvichar images

आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

नविन-मराठी-सुविचार

चांगले संस्कार
कुठल्या मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात भेटतात.

“मी”पणा आला कि
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.

नविन-मराठी-सुविचार

योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा
अनुभव चुकीचे निर्णय
घेऊनच मिळतो.

नविन-मराठी-सुविचार

लक्षात ठेवा :
जो तुम्हांला मस्का
लावणार नंतर
तोच तुम्हांला चुना लावणार.

नविन मराठी सुविचार

नविन-मराठी-सुविचार

जर तुम्ही योग्य परिस्थितीची
वाट बघत बसणार,
तर तुमचे काम कधीच
पुर्ण होणार नाही!

इतिहासातच भविष्य
शोधत बसायचं की भविष्यात
इतिहास घडवायचा हे
सर्वस्वी आपल्या हातात आहे…

आयुष्यात नेहमी अश्या व्यक्तीवर
प्रेम करा ज्यांचं हृदय,
चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल…

प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच
होत असते, कारण वातावरणात फुकट
मिळणारा ऑक्सीजन, दवाखान्यात खुप
महाग विकला जातो.

माणूस कितीही महत्वाकांक्षी
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.

Marathi suvichar images

तुमच्या उपस्थितीची जाणीव
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.

मुलगी होणं पण सोपं नाही
अर्धी स्वप्न तर मनातच
संपवावी लागतात…

बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच
आयुष्याचे वाचन करतात.

चांगल्या योजनांतुन
चांगले निर्णय आकार घेतात.

चांगल्या योजनांतुन
चांगले निर्णय आकार घेतात.

नविन मराठी सुविचार

बुध्दीमान व्यक्ती पुस्तकांबरोबरच
आयुष्याचे वाचन करतात.

कल्पना आपल्या
स्वप्नांवर राज्य करतात.

सांप च्या दाता मध्ये, विंचू च्या डंका मध्ये, आणि माणसाच्या मना मध्ये
कीती विष भरल आहे
सांगन अवघड आहे?

स्वतःची चूक स्वतःला
कळली की बरेच प्रश्न सुटतात.

अडचणी आयुष्यात नव्हे.
तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

Marathi suvichar images

काही लोकांना
पाठीमागून चुगली
करायची खूप
घाणेरडी सवय असते…

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते..

अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको
जे इतर माणसांबद्दल बोलतात.

वेळ बदलायला,
वेळ लागत नाही

नविन मराठी सुविचार

खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच…
प्रत्येक वेळेस जिंकालच अस नाही,
पण तुम्ही शेवट पर्यंत कसे लढता
हे खूप महत्त्वाच आहे…

एक दिवस सावलीला सहज विचारलं,
तू नेहमी माणसांच्या सोबत का असते ?
सावली ने हसून उत्तर दिलं :
मी सोडली तर तुम्हा माणसांना
साथ देत तरी कोण ?

प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या
दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस
ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी
ऐकवू पण शकतो…

क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…
धोका देणाऱ्याला नाही

दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…

Marathi suvichar images

आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.

काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात

जोड़ीदार सुंदर नाही काळजी
करणारा पाहिजे

शाळेत मैत्री करा पण मैत्रीत
शाळा करू नका.

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

नविन मराठी सुविचार

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…

जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…

कलयुग नाही
मतलबी
युग चालू आहे…

मोती हवा असेल तर
समुद्राच्या तळाशी जावंच लागतं…
किनाऱ्यावर चमकणारे मोती
नसून उन्हात चमकणारे
काचेचे तुकडे असतात…

Marathi suvichar images

लोक वाईट नसतात…
फक्त ती तुम्हाला हवं तसं
वागत नसतात म्हणून
तुम्हाला वाईट वाटतात…

दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही.
पण एक चांगलैपणा आहे
की तो कधी बदलत नाही.

प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसं तीच असतात, जी वेळोवेळी
स्वतःपेक्षा जास्त
दुसर्यांची काळजी घेतात.

जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात

स्वाभिमान विकुन
मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन लहान राहीलेले
कधीही चांगले…

मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…

नविन मराठी सुविचार

आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तके
आणि दुसरी भेटलेली माणसे…

सर्व उत्तरे पण भेटतील
आणि हिशोब पण
फक्त माझी वेळ येऊद्या…

हरलात तरी चालेल…
फक्त जिंकनारा स्वतःहून
म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता….

गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…

Marathi suvichar images

आयुष्य असं जगा कि
स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे,
दुनियेच्या आवडीचा विचार कराल तर,
त्यांची आवड तर
क्षणाक्षणाला बदलत राहते…

कोणतही कार्य
करण्यापूर्वी क्षणभर थाबा.
त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
त्या नंतर सुरुवात करा.

आयुष्यातले काही अपघात
हे चांगले असतात
सगळं विसरून नव्याने अस्तित्व
निर्माण करण्यासाठी.

संयम म्हणजे काय?
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !..

रोज सकाळी
एकच गोष्ट तुम्हाला
प्रेरणा देऊ शकते….
ती म्हणजे तुमचे ध्येय.

नविन मराठी सुविचार

अहंकारासारखा दूसरा
भिकारी होणं नाही आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.

तो रामाचा प्रसाद पण खातो,
तो रहीमची खीर पण खातो
अरे तो भुकेला आहे यार
त्याला कुठे धर्म कळतो ?

मुलींना चार पुस्तक
जास्त शिकूद्या आईच्या
गर्भातून वाचल्यात, हुंड्यापासून
पण वाचूदयात…

आज घड्याळाच्या गजराचा
त्रास होईल पण त्यामुळेच
टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल…

Marathi suvichar images

माणसाच्या निम्म्या समस्या
या व्यक्त केलेल्या रागामुळे
आणि कधीही
व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे
वाढतात!

कोणाचाच उदय पटकन होत नाही.
सूर्याचा सुद्धा…

खरतर आयुष्यात कधीही जिंकणं महत्त्वाचं
नसतं…
तर आपण लढत कशी दिली याला महत्त्व.

दुनियेत
खूपच कमी लोक असे असतात
जे जसे दिसतात तसेच असतात…

ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी
थोडा संयम पाळा…
उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा
तुमचाच असेल…

नविन मराठी सुविचार

जेव्हा चान्स मिळेल तेव्हा
मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका….
कारण…गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा
एक दिवस गुदमरून मृत्यू होतो.

जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा
विचारतो की, बोल आता
काय प्रॉब्लम आहे ?
अशा व्यक्तीला आयुष्यात
कधीच दुःख देऊ नका…

मानवी नात्यात जर सर्वात मोठा
“शत्रू”कुणी असेल तर तो म्हणजे
“गैरसमज”

श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं,
तोच खरा ROYAL”माणुस”

सगळेच घडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही.
काही घडे आयुष्य, नाती व समाज
यांच्या कडून ही शिकायला मिळतात.”

Marathi suvichar images

गुरु आणि रस्ते या दोघांत
एक साम्य आहे, ते स्वतः
जिथे आहे तिथेच राहतात
परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या
ध्येयापर्यंत पोहचवतात.

मनात काही भरून जगाल तर
मन भरून जगता
येणार नाही.

जिकंण्याआधी जिंकणं आणि
हरण्याआधी हरण
कधीच मान्य करू नका.

जगात खुप चांगली माणस आहेत…
जर तुम्हाला ती माणस भेटत
नसतील तर तुम्ही चांगले व्हा…
कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल…

आयुष्य खुप सुंदर आहे…
फ्कत तुमच्या गर्लफ्रेंड ला
भुव्या उडवता आल्या पाहिजे.

नविन मराठी सुविचार

कालचा दिवस ही
आजची आठवण आहे,
आणि उदयाचा दिवस
आजचं स्वप्न आहे.

पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात…
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात…!

नाती आणि बर्फाचे गोळे
एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप
पण टिकवणं खूप अवघड असतं.

फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग
जातील पण मन स्वच्छ करायला
चांगले विचार लागतात.

मन मोकळे असणे
कधीही चांगले. परंतू जीभ
कधी मोकळी सोडू नका.

Marathi suvichar images

आयुष्यात अपयश नावाची
कन्सेप्टच अस्तित्वात नसते.
एक तरी तुम्ही यशस्वी होता
किंवा तुम्ही शिकता.

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो

चांगले कुटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच
मिळालेला.. स्वर्ग आहे…

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढचं करा.
चुकाल तेव्हा माफी मागा ; अनं
कुणी चुकलं तर माफ करा !

हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा
हातांचा योग्य तो वापर करून
नशीब घडवायला शिका.

नविन मराठी सुविचार

योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ
नेहमीच योग्य असते.

गजब का होता है रिश्ता उनसे,
जिनसे कोई रिश्ता नहीं होता..

निंदेला घाबरुन आपलं
ध्येय सोडू नका.
कारण धैर्य साध्य होताच,
निंदा करणा-यांचं मत बदलतं.

तुम्ही कोण आहात
यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे
महत्वाचं आहे.

नात्यापेक्षा स्वतःचा मी
पणा मोठा असेल तर
नाते बनवू नयेत.

Marathi suvichar images

जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?

त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

माणसानं मनात काही ठेवू नये,
नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.

ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात..

आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो
जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…

आयुष्य कठीण आहे
पण तक्रारी करुन ते सोपेही
होणार नाही म्हणुन
प्रयत्न करत रहा.

अखंड यशाने
आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

वाक्य छोट पण तितकंच खर
जग धोका देऊन हुशार झालं,
आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख…

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

प्रत्येका जवळ एक तरी
न सांगता येणारी एक
खास प्रेम कहाणी असतेच.

प्रत्येकाला आयुष्यात आयुष्याचा
समतोल स्वतःहूनच सांभाळावा लागतो.
कोणीही त्याला मदत करत नाही.

नविन मराठी सुविचार

स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान
राहणे कधीही चांगले.

जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी
शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर
शंका घेतात त्यांनी मला कधी
ओळखले नाही.

मित्राची परिस्थिती बघून मैत्री करू नका,
पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र
परिस्थितीने गरीबच असतात…

कुणाची स्तुती कितीही करा पण
अपमान खुप विचारपुर्वक करा कारण
अपमान हे असे कर्ज आहे जे
प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची
संधी शोधत असतो.

वाईट वेळेत साथ
सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून
चांगली वेळ आणून दिली
त्याचे मोल कधी विसरु नका..

Marathi suvichar images

एक चांगलं हास्य
आणि एक दीर्घ झोप हे
कशासाठीही सर्वोत्तम दोन उपाय
आहेत.

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती,
यश आणि समृद्धी मिळते.

स्वतःची चूक स्वत:ला कळली
कि बरेच प्रश्न सुटतात.

जो पर्यंत तुम्ही
धावण्याचे धाडस करणार नाही,
तो पर्यंत स्पर्धेत जिंकणं
तुम्हाला अशक्य आहे.

ज्यांना सकारात्मक विचारांची
सोबत असते,
त्यांच्यासाठी कोणतेही अंतर
लांब नसते.

चांगले निर्णय अनुभवातून येतात
आणि अनुभव चुकीच्या
निर्णयांमधून येतो.

देवाण घेवाणीची पद्धत
कोणी सुरू केली यार ?
गरीब माणूस कोणाला
भेटायचं म्हटलं
तरी घाबरतो.

नविन मराठी सुविचार

रस्त्याला महापुरुषांचे नाव घ्यायला सर्व
धर्मात चढाओढ दिसते परंतु महापुरुषांनी
दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच
चालायचे नसते…

काही माणसं ही काजव्यासारखी
असतात विनाकारण
जळत राहतात…

Life मध्ये चार पुस्तकं कमी शिका
“माणसं पण, ओळखायला
शिका. “

कल्पनांना
सत्यात उतरविण्याची धमक
असणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही!

अपमानाच्या
पायऱ्यांवरुनच ध्येयाचा
डोंगर चढायचा असतो.

तरी बर पक्षांना जात पात
काय असत माहीत नाही..
नायतर रोज रक्ताचा पाऊस
माणसांना झेलावा लागला असता…

Marathi suvichar images

काही सोडूनच द्यायचं असेल तर
दुसर्यांडकून ठेवलेल्या
आयुष्यात सुख शोधायची
अपेक्षा सोडून द्या…
गरज भासणार नाही…

अंधार खूप पडला म्हणून थोडा उजेड केला तर
अंधार रागावून बसला…
बोला आता छोट्याश्या आयुष्यात
कोणा कोणाचं मन राखून जगायचं ?

जे लोक आतून मेलेले असतात ना,
हे तेच लोक असतात जे
बाकीच्यांना जगण्याचा
अर्थ शिकवत असतात…

एक मिनीट उशिरा येण्यापेक्षा
तीन तास लवकर येणे
चांगले.

कल्पना आपल्या स्वप्नांवर
राज्य करतात.

समुद्रा सारख झालंय
आयुष्य, कधी शांत
तर कधी खवळलेलं…

मी, आनंद उधारीवर
देण्याचा कारभार करतो.
कुणी वेळेवर परतच करत नाही,
म्हणूनच तोख्यात आहे मी.

प्रत्येकाच्या वाट्याला
चांगले दिवस हे येतातच,
नेहमीच वादळे येत नसतात.

नविन मराठी सुविचार

किती हुशार आहे काही माझे
आपले…. त्यांनी गिफ्ट मध्ये
घड्याळ तर दिल, पण कधी वेळ
नाही दिला.

ज्या गोष्टींशी अपला काहीही संबंध
नाही त्यात नाक खुपसले की
तोटाच होतो.

ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त
जीव लावतो…. त्याच व्यक्ती
मध्ये सर्वात जास्त ताकत असते
आपल्याला रडवन्याची.

अंतर वाढलं की ओढ वाढते.
विराह वाढला की मिलनाची
गोडी वाढते.

खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा
एक प्रामाणिक शत्रू
नेहमीच चांगला असतो.

आयुष्य जगण्यासाठी
नुसत्या विचारांची नाही
सुविचारांची गरज असते.

मी आशा ठेवतो का तुम्हाला हा नविन मराठी सुविचार नक्कीच आवडला असेल |

Leave a Comment