गुलाब शायरी मराठी | Marathi sms love | Love status marathi

आज मी तुम्हाला गुलाब शायरी मराठी आणि त्याचा संगी संगी Marathi sms love आणि Love status marathi याचा वरती किंवा सांगिल. मी आशा ठेवतो का तुम्हाला हा गुलाब शायरी मराठी आवडील. जर तुम्हाला हा गुलाब शायरी मराठी आवडतो तरतुम्ही एक वेळा हा Layki status marathi ,Aai status in marathi पण वांचा.

गुलाब शायरी मराठी

गुलाब-शायरी-मराठी-Marathi-sms-love-Love-status-marathi

तूच माझा गुलाब आहेस
अन् आठवणी त्याचा सुगंध
दोघे मिळून जपुया ना सख्या
प्रेमाचा जुळलेला रेशमी बंध

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला

गुलाब-शायरी-मराठी-Marathi-sms-love-Love-status-marathi

जे सांगून नाही कळालं
ते नजरेतून कसं कळणार
एक फुल गुलाबाचं
माझं प्रेम कसं व्यक्त करणार

जितकं निघेल नाव गुलाबाचं
तितका दोषही आज लागेल
कुस्करून तुडवेल पायदळी

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना

Marathi sms love

गुलाब-शायरी-मराठी-Marathi-sms-love-Love-status-marathi

मोडक्या माझ्या शब्दांची प्रिये
तूच अर्थ काठी आहे
ते गुलाब ठेवून दे बाजूला
हा चाफा तुझ्याचसाठी आहे

जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा

गुलाब-शायरी-मराठी-Marathi-sms-love-Love-status-marathi

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे

नात्यांच्या पुष्पगुच्छात मित्र
गुलाबाप्रमाने खास असतात
आणि त्या गुलाबांपैकी
तुम्ही एक आहात

गुलाब शायरी मराठी

गुलाब-शायरी-मराठी-Marathi-sms-love-Love-status-marathi

आज मोठे संकट पडले
डोक्यात येताहेत अनेक विचार
प्रश्न सतावतोय एकच,
गुलाबाला कसे देऊ गुलाब?

एक गुलाब त्यांच्यासाठी
जे भेटत नाहीत रोज
परंतु ज्यांची आठवण
येते दररोज..

तुझ्या गुलाबी आठवणीचा
आजही मनात दरवळ आहे.
जपल्या एक एक आठवणी
म्हणून बहर त्यास आहे.

गुलाब शायरी मराठी

सात फेब्रुवारी ला,
साथ तुझी मिळवण्याकरिता
आलोय घेऊन गुलाब हाती
सजवायला तुझे केश आणि माथी

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे

तुमच्या ओठांवर नेहमी गुलाब बहरत राहो
परमेश्वर कृपेने तुम्ही नेहमी आनंदी राहो
आम्ही तुमच्यासोबत असो वा नसो
तुम्हाला जे प्रिय आहेत ते नेहमी तुमच्या सोबत असो

तू दिलेल्या आठवणीला
बघ गुलाब सजलाय ग
कट्यांची मज फिकीर नाही
गंध माझ्यात रुजलाय ग

हाती सुंदर गुलाब देऊन
माझ्या केसात तू माळला
सुंदर त्या क्षणांचा अन्
माझ्या मनाचा राजा तू झाला.

Love status marathi

तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी,

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना.

आपण दोघांनी मिळून
लावलेल्या गुलाबाला माझ्यानंतर ही जपशील ना ?

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे.

झाली एकदाची मैत्री
अन् भावना जुळल्या
गुलाबाच्या पाकळ्या दोघांनी
एकमेकांना दिल्या

मराठी शायरी प्रेमाची

मोडक्या माझ्या शब्दांची प्रिये
तूच अर्थ काठी आहे
ते गुलाब ठेवून दे बाजूला
हा चाफा तुझ्याचसाठी आहे.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
गुलाब शायरी मराठी

तुमच्या ओठांवर नेहमी गुलाब बहरत राहो
परमेश्वर कृपेने तुम्ही नेहमी आनंदी राहो
आम्ही तुमच्यासोबत असो वा नसो
तुम्हाला जे प्रिय आहेत ते नेहमी तुमच्या सोबत असो

नात्यांच्या पुष्पगुच्छात मित्र
गुलाबाप्रमाने खास असतात
आणि त्या गुलाबांपैकी
तुम्ही एक आहात
हॅपी रोज डे

एक लाल गुलाबच पुरेसे आहे
प्रेमाचा अनुभव देण्यासाठी
गुलाब दिनाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तुझा आकर्षक
सुगंध पसरवल्या बद्दल धन्यवाद

आज मोठे संकट पडले
डोक्यात येताहेत अनेक विचार
प्रश्न सतावतोय एकच,
गुलाबाला कसे देऊ गुलाब?

गुलाब शायरी मराठी

एक गुलाब त्यांच्यासाठी
जे भेटत नाहीत रोज
परंतु ज्यांची आठवण
येते दररोज

सात फेब्रुवारी ला,
साथ तुझी मिळवण्याकरिता
आलोय घेऊन गुलाब हाती
सजवायला तुझे केश आणि माथी

तू दिलेल्या आठवणीला
बघ गुलाब सजलाय ग
कट्यांची मज फिकीर नाही
गंध माझ्यात रुजलाय ग

तुझ्या गुलाबी आठवणीचा
आजही मनात दरवळ आहे.
जपल्या एक एक आठवणी
म्हणून बहर त्यास आहे..!

हाती सुंदर गुलाब देऊन
माझ्या केसात तू माळला
सुंदर त्या क्षणांचा अन्
माझ्या मनाचा राजा तू झाला.

Marathi sms love

तूच माझा गुलाब आहेस
अन् आठवणी त्याचा सुगंध
दोघे मिळून जपुया ना सख्या
प्रेमाचा जुळलेला रेशमी बंध

जे सांगून नाही कळालं
ते नजरेतून कसं कळणार..?
एक फुल गुलाबाचं
माझं प्रेम कसं व्यक्त करणार..?

आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात

तिच्यावर मी खुप प्रेम केले होते,
तेव्हा तीला माझ्या,
प्रेमावर शंका होती,
जेव्हा तीला विश्स्वास झाला माझ्यावर,
तेव्हा मी दुसर्या कोनाचा झालो होतो.

खरेपणाला जेव्हा
पासून स्पष्टीकरणाची
गरज पडायला लागली,
तेव्हा पासून खोटेपणाला महत्व
येतं गेलं..

गुलाब शायरी मराठी

कॉलेज मध्ये असताना,
स्वप्न मला दाखवलीस,
आणि कॉलज जीवन संपल्यावर,
दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.

तुला भेटायला आलो तर,
मला तू दिली कलटी,
अपेक्षा करतो कि तू नाही,
घेत माझी फिरकी.

जितकं निघेल नाव गुलाबाचं
तितका दोषही आज लागेल !
कुस्करून तुडवेल पायदळी
कुणी त्याच्याशी असंही वागेल

रस्त्यात पडाया लागले, शेकडो गुलाब तिच्यासाठी
उगाच दिला मी गजरा तिला, केसात माळण्यासाठी

आपल्याला जर आपल्या आवडत्या,
व्यक्तीमध्ये वेगळेपणा जाणवला तर,
समजून जा कि ती व्यक्ती काळानुसार बदलत आहे.

Love status marathi

सकाळी उठल्यावर खूप छान वाटत,
जस काही धुकं आकाशात दाटल्यासारख वाटत,
आठवण येते तिची जेव्हा,
रोज सकाळी चहा पितो तेव्हा.

मला पाहुन तू, गाल्यात ला गाल्यात हसतेस,
आणि मी बोलल्यावर माझ्यावर पटकन रूसतेस,
पण तुला चॉकलेट दिल्यावर,
पटकन माझ्या कुशीत घुसतेस,
अस कस विचित्र प्रेम तू माझ्यावर करतेस.

रोज पाहते मी तुझे शब्द
कधी पुस्तकात जपलेले,
कधी कागदावर टिपलेले,
कधी मनात साठलेले,
कधी ओठात रुळलेले!

दर वेळी वाटतं कळलंय…
अगदी सोप्प आहे,
छान समजलंय,
पण तोच
पालटू लागतो शब्दांचा अर्थ !

Marathi sms love

कल्पिताचा थांग सापडत नाही,
विचारांचे शिखर सर होत नाही,
समांतर असं काही गवसत नाही,
सगळं गाठल्याचा नुसता भास…
साध्य मात्र काहीच होत नाही !

तुझे शब्द पुढे जात राहतात,
प्रवाहात उलट सुलट वाहतात,
नवे विस्तार प्रस्थापितात,
मी मागे पळत राहते नेटाने, हट्टाने
तुझ्या शब्दखुणा खेळवत राहतात

खूप त्रास होतो,
जेव्हा एखाद्या व्यक्तीची,
आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी,
हळू हळू बोलायची बंद होते.

काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं.
कारणं समोरचा,
आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो.

मी आशा ठेवतो तुम्हाला हा गुलाब शायरी मराठी आवडला असेल.

Leave a Comment